पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन समन्वयाचे धोरण राबवावे – खा. श्रीरंग बारणे फेडरेशन पदाधिकारी, मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांची दरमहा घेणार आढावा बैठक
पिंपरी, पुणे (दि. २९ ऑगस्ट २०२४) पिंपरी कॅम्प व परिसरातील वाहतूक समस्या आणि अतिक्रमण समस्या सुटल्यावर बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील.
Read more