*पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा व चिखलमय रस्त्याची डागडुजीकरण करा .. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सरकारकडे मागणी*
मावळ : मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमूग, बाजरी आणि बागायती भाजीपाला पिकांचे अतोनात
Read more