आजचा तरुण हा उद्याचा भारत घडाविणार इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे यांचे प्रतिपादन
मावळ : इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता
Read more