इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाचा सलग तेराव्या वर्षी दहावीचा निकाल 100%

तळेगाव दाभाडे :

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाने आपले शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत शाळेचा सलग तेराव्या वर्षी देखील 100% निकाल लागला आहे. तसेच संस्थेच्या श्री संत तुकाराम विद्यालय शिवणे, या मराठी माध्यमाच्या शाळेचा निकाल देखील 100% लागला असून श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे या शाळेचा निकाल 96.5% लागला आहे.

या शाळांचा निकाल खालील प्रमाणे

* कांतीलाल शहा विद्यालय ( इंग्रजी माध्यम सीबीएससी बोर्ड )

* प्रथम क्रमांक – कु. ओजस्वी छाजेड 96.20%

* द्वितीय क्रमांक -कु. संस्कार घागरे 95.66%

* तृतीय क्रमांक – कुणाल राणे 93.20%

* तसेच 54 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 21 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये येऊन आठ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळून शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

श्री संत तुकाराम विद्यालय, शिवणे ( मराठी माध्यम)

श्री संत तुकाराम विद्यालय शिवणे तालुका मावळ जिल्हा पुणे या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

– प्रथम तीन क्रमांक

Advertisement

– 1) प्रथम क्रमांक- कु. टिळे अंजली चंद्रकांत 91.20%

– 2) द्वितीय क्रमांक -कु.आरोटे आर्यन गणेश 89.80%

– 3) तृतीय क्रमांक -कु. पोळ समृद्धी रामदास 89.20%

 

*श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे निकाल 96.5%*

1) प्रथम क्रमांक- संजीवनी संतोष शेटे 93.60%

2) द्वितीय क्रमांक- सबा शाबीर काझी 91.40%

3) तृतीय क्रमांक – स्नेहा प्रल्हाद सिदुसरे 89.40%

4) चतुर्थ क्रमांक – शिवानी कुमारी यादव 85 %

5) पाचवा क्रमांक- मृणाली संतोष नरवडे 78.60%

पाचवा क्रमांक- सृष्टी नवनाथ शेटे 78.60%

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, संदीप काकडे, युवराज काकडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी उप मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, अर्चना चव्हाण,

श्री संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक सावळाराम गावडे, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपत कायगुडे आणि संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page