मावळात हास्याचा जल्लोष – आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वराळे येथे ‘चांडाळ चौकडीच्या करामती’!
मावळ : मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार मा. सुनीलआण्णा शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील वराळे गावात हास्याचा महोत्सव रंगणार आहे.
Read more