वनराई मित्र मंडळ येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन…
तळेगाव दाभाडे :-

वनराई मित्र मंडळ मस्करनीस कॉलनी नं १ आयोजित, कोजागिरी पोर्णिमे निमित्ताने खेळ मांडला पैठणीच्या कार्यक्रम तसेच बालगोपाल बक्षीस वाटप कार्यक्रम महिलांचा व बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खेळ मांडला पैठणीचा
प्रचंड प्रतिसाद मिळाला
प्रथम विजेते 1.वैष्णवी वैभव गावडे
द्वितीय क्रमांक राणी कृष्णात सोनवले
तृतीय क्रमांक अपर्णा निलेश असवले
चतुर्थ क्रमांक निकिता रोहण खेंगरे
आणि सर्व प्रेक्षक महिलांना कुपन वाटप करण्यात आले व त्यातुन 10 लकीड्राॅ काढून खास भेट वस्तु देण्यात आली तसेच गणपती उत्सवानिमित्त बालगोपाळ विविध गुणदर्शन कार्यक्रमचे बक्षीस वाटप कार्यक्रम करण्यात आला महिलांचा व बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व कार्यक्रमाचे नियोजन वनराई मित्र मंडळाचे नियोजन समिती आशुतोष महांगडे, राहुल कुलकर्णी, चरण ठाकर, विशाल राऊत, गणेश ओव्हाळ, राज जाधव, अक्षय पाटील, रोहण खराडे, शुभम सरोदे, अक्षय साळुंके मानस फापाळे, सायली दळवी,राधीका कुलकर्णी,जानवी ठाकर,मनीशा शिल्लक, उज्वला थोरात, अपर्णा असवले आणि सर्वानी सहकार्य केले. अल्पोपहार व मसाला दुध देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






