श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळा,३७५ धर्मध्वजधारी, कलशधारी, तुलसीधारी तुकाराम नावांच्या ३७५, ज्ञानेश्वर नावांच्या ७५० व्यक्ती होणार सहभागी गाथापारायणामध्ये ५००० गाथावाचक, १००० टाळकरी, प्रतिदिन २५ मृदुंग वादक ,२४ तास ज्ञानदेव- श्री तुकाराम भजन प्रहर, एक लक्ष भाविकांना मुळशी तालुक्यातर्फे पुरणपोळीचे भोजन आणि प्रतिदिन श्री संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र कथा वाचन होणार
तळेगाव दाभाडे: श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडार डोंगर ट्रस्ट यांच्यावतीने दिनांक २२ ते ३१ जानेवारी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी अखंड
Read more