विधानसभा महायुती समन्वयक पदी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजूभाऊ शशिकांत खांडभोर यांची निवड
मावळ :
आगामी विधानसभा निवडणूक च्या अनुषंगाने मावळ महायुती च्या मित्र पक्ष समन्वय साधण्यासाठी शिवसेना पक्ष च्या वतीने विधानसभा महायुती समन्वयक पदी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजूभाऊ शशिकांत खांडभोर यांची शिवसेना उपनेते
लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांस कडून निवड जाहीर.