पवना हॉस्पिटल च्या माध्यमातून वडेश्वर जिल्हा परिषद शाळा वडेश्वर येते मोफत आरोग्य शिबीर संपन्न
मावळ :
सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी पवना हॉस्पिटल च्या माध्यमातून वडेश्वर जिल्हा परिषद शाळा वडेश्वर येते मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले अनेकांनी शिबीरात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली
यावेळी पवना हॉस्पिटल च्या श्रीमती लिजी मेणन यांच्या टीम नी आरोग्य तपासणी तल्या ई सी जी मधूमेह हाडा चे विकार व महिला च्या आरोग्य च्या बाबतीतलं सर्व तपसण्या व लहान मुले वयोरुद्ध च्या सर्व तपासण्या करण्यात आल्य शिबीर चे आयोजन ग्रामपंचायत वडेश्वर यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर मा. सरपंच शांताराम लष्करी मा. सरपंच बबन हेमाडे मा. सरपंच सोतोषी खांडभोर उपसरपंच शिवराम शिंदे मा उपसरपंच वासुदेव लष्करी मा. उपसरपंच माऊली जगताप मा. उपसरपंच संदीप गराडे सदस्य दत्ता चिमटे मा सदस्य शंकर हेमाडे भाजप नेते संदीप लष्करी आदिवासी सेल अध्यक्ष किरण हेमाडे आर पी आय नेते कैलास ओव्हाळ युवक अध्यक्ष शांताराम कशाळे इत्यादी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते