डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हवेली पंचायत समितीचे मा.सदस्य श्री.सुहास गोलांडे यांच्यावतीने देहुशहरामध्ये 5000 पाण्याच्या बाटल्यांचे वाटप.
देहू :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंतीच्या औचित्य साधून देहूशहर येथे भव्य अश्या मिरवणूकीमध्ये जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा म्हणून हवेली पंचायत समितीचे मा.सदस्य श्री.सुहास गोलांडे यांच्या वतीने देहुशहर मध्ये 5000 पाण्याच्या बाटल्या आज वाटप करण्यात आल्या.व सर्वाना जयंतीच्या मंगलमय अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी पाणी वाटप करताना श्री.महेंद्र जाधव,ह.भ.प अजित महाराज मोरे,सुनिल कुंभार,अक्षय काळोखे,विरेन्र्द परदेशी,गणेश कंद सर,नारायण चव्हाण,संदीप पंरडंवाल,समिर मनियार,प्रकाश देसाई,चंद्रसेन टिळेकर पोलीस पाटील हे मान्यवर उपस्थित होते.