पै.प्रमोद मच्छिंद्र कवडे यांची पुणे जिल्हा तालिम संघाच्या निमंत्रित सदस्यपदी निवड

SHARE NOW

मावळ :

Advertisement

आढले बुदुक येथील पै.प्रमोद मच्छिद्र कवडे यांची पुणे जिल्हा तालिम संघाच्या निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा तालीम संघांचे अध्यक्ष अमोल बुचूडे यांनी कवडे यांना निवडीचे पत्र.दिले. पुढील तीन वर्षाषसाठी ही निवड करण्यात आली असून, जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात कुस्तीचा प्रचार,प्रसार तसेच कुस्तीच्या विकासासाठी प्रयत्न करणारअसल्याचे पै.प्रमोद कवडे यांनी निवडीनंतर सांगितले


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page