पवनानगर येथील पवना विद्या पवनानगर दहावीच्या निकालात पुन्हा मुलीचींच बाजी शाळेची विद्यार्थिनी कु.पूर्वा शशिकांत घरदाळे ९२.२० टक्के गुण मिळवून पवना केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला
पवनानगर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा दहावीचा निकाल जाहीर झाला यामध्ये पवनानगर केंद्रावर वेगवेगळ्या शाळांतून प्रथम येण्याचा मान मुलींनीच मिळविला तर पवना विद्या मंदिर शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.पवना शाळा ही परिसरातील ४० गावे व वाड्यावस्त्यांसाठीची मुख्य केंद्र शाळा म्हणून परिचित आहेत या शाळेत बालवाडी पासून ते उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण दिले जाते त्यामुळे या शाळेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असते
निकाल व टक्केवारी पुढीलप्रमाणे
*पवना विद्या मंदिर पवनानगर – १०० टक्के*
१) कु.घरदाळे पूर्वा शशिकांत – ९२.२० टक्के
२) कु.डोंगरे पायल जितेंद्र- ९०.२० टक्के
३)कु.सावंत वेदांतिका विवेक – ९० टक्के
परिसरातून यशस्वी विद्यार्थी,पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुकाचा वर्षाव होत आहे मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे, वर्गशिक्षिका सुमन जाधव, वैशाली वराडे तसेच सर्व शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे संस्थेचे सचिव संतोषजी खांडगे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के तसेच संस्थेचे सर्व संचालकांनी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले तसेच
परिसरातून सर्वांचे अभिनंदन होत आहे