*सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा १००% निकाल*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा २०२४-२५ चा १०वी चा निकाल १००% लागला असून प्रथम क्र. सानिका संजय आवटे ९६.२०%, द्वितीय क्र. स्वरूप संजय ओव्हाळ ९२%, तृतीय क्र.साहिल सोमनाथ गुजर ९०% गुण मिळवले आहे. तसेच 31 विद्यार्थी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून, 7 विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा जास्त गुण मिळवले, संस्थेचे अध्यक्ष व सर्व कार्यकारी सदस्य, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.