तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य पै विजय शिवराम भेगडे यांचे निधन
निधनवार्ता
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य पै विजय शिवराम भेगडे(वय ६१) यांचे आज दिनांक ३०जून २०२५ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगा,२ विवाहित मुली,३ भाऊ, भावजय,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे. श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे माजी अध्यक्ष मिथुल भेगडे यांचे ते वडील होत तर पुणे पीपल बँकेचे वरिष्ठ अधिकारी संदीप भेगडे यांचे ते चुलते होत.