महिला पत्रकारांसाठी प्रेरणादायी क्षण तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी रेश्मा फडतरे तर पत्रकार परिषद प्रमुख पदी रेखा भेगडे यांची निवड
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे प्रेस फौंडेशनच्या अध्यक्षपदी रेश्मा फडतरे यांची तर कार्याध्यक्षपदी जगन्नाथ काळे, उपाध्यक्षपदी रमेश जाधव गुरुजी यांची बिनविरोध
Read more