पवन मावळातील मौजे शिळींब गावात ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा ! शिवज्योत दौड, महाआरती, भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांसह शिवजयंती साजरी.
पवन मावळ, दि.22(वार्ताहर) – मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील ऐतिहासिक मौजे शिळींब गावात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची
Read more