नवीन दिशा दाखवणारे नेतृत्व : लोणावळा नगराध्यक्षपदासाठी डॉ. सुनील जाधव अग्रस्थानी प्रामाणिक सेवा, वैद्यकीय योगदान आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये वाढला विश्वास
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या २०२५ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दंतचिकित्सक, समाजसेवक आणि दूरदृष्टीसंपन्न नेतृत्व म्हणून ओळख असलेले डॉ. सुनील धोंडेराम जाधव
Read more