*अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा!* *नामवंत कलाकार पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार!* *२० एप्रिल रोजी सायंकाळी अटल उद्यानात रंगणार पुरस्कार सोहळा*
*अंबरनाथ :* अंबर भरारी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित ९ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा
Read more