उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

SHARE NOW

मावळ :

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मावळ लोकसभा चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थित अंदर मावळ व नाणे मावळ मधील पदाधिकारी मदन शेडगे तालुका संघटक उप तालुका प्रमुख सोमनाथ कोंडे अंदर मावळ संघटक रमेश नगरकर विभाग प्रमुख अनंत आंद्रे उपविभाग प्रमुख आनंद जांभळे उपविभाग प्रमुख हनुमंत ठाकर कुसूर शाखा प्रमुख श्रीपत तुर्डे घोंनसेत शाखा प्रमुख कैलास खरमारे सहित कामशेत शहर येतील उभाठा चे उपशहर प्रमुख सुदेश लाड उप शहर प्रमुख वैभव हजारे व काँग्रेस युवक चे अध्यक्ष राजेश वाघोले व राष्ट्रवादी सेल औद्योगिक  विभाग चे अध्यक्ष नवनाथसेठ हारपूडे पाटील उपसरपंच ईश्वर वाघोले व सकेत जाधव इत्यादी व लोणावळा मधील नगरसेविका सौ कल्पना आखाडे व सिंधु परदेशीं व उप शहर प्रमुख प्रकाश पठारे उपशहर प्रमुख विजय आखाडे महिला आघाडी उप शहर च्या प्रिया पवार अनिताताई गायकवाड व यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थित प्रवेश केला होता त्यांनी देखील उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पुन्हा अधिकृत पक्ष प्रवेश केला

Advertisement

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर संघटक अंकुश देशमुख युवा सेना उप प्रमुख दत्ता केदारी महिला आघाडी प्रमुख शुभागी कळंगे महिला आघाडी प्रमुख शीला ताई भोंडवे देहू शहर प्रमुख सुनील हगवणे लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर व उपतालुका प्रमुख राम सावंत इत्यादी उपस्थित होते

मावळ शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांच्या माध्यमातून हे सर्व पक्ष प्रवेश झाले

मावळ मध्ये खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात

अनेक पक्ष प्रवेश आगामी काळात होतील असे खांडभोर यांनी सांगितले


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page