जॉगर्स क्लब हॉलिबॉल टिम ने फटकावला Rotarct club चषक…
अंबरनाथ :
Rotract club Of Ambernath या youth संस्थेने गावदेवी मैदान येथे शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी सायं.७ वा. शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते,यासाठी Rotract राहूल शेलार व टिम ने पुढाकार घेतला होता, जॉगर्स क्लब च्या दोन टीम व Rotract क्लब च्या टीम सहभागी झाल्या होत्या,एकूण सहा मॅच मध्ये जोगर्स टीम अटीतटीच्या लढतीत यशस्वी झाली आणि चषक जिंकला..
श्री.सुभाष साळुंके यांच्या सोबत निजाम भाई पिरजादे, चंद्रकांत दळवी,शिवम ,गुरु,कुणाल असे सदस्य होते.
Rotract club of Ambernath ने व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल मा.नगरसेवक व जॉगर्स क्लब ऑफ अंबरनाथ चे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाष साळुंके यांनी आभार व धन्यवाद व्यक्त केले.