बेवारस वाहनांची नोंद… भारती विद्यापीठ पोलीस वतीने नागरिकना आव्हान…
कात्रज पुणे
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक बेवारस वाहनांची नोंद झालेली असून खालील क्रमांकाची वाहने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या आवारात उपलब्ध असून ज्या गाडीमालकांची सदरील वाहने असतील अथवा ज्यांना या वाहनाविषयी माहिती असेल त्यांनी तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी केले आहे..