*मावळ तालुका शिवसेनेचा तीव्र विरोध* *बंद जलवाहिनी कायमची रद्द झालीच पाहिजे*

SHARE NOW

मावळ :पवनामाईच्या रक्षणार्थ ९ ऑगस्ट २०११ रोजी पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलन विरोधात पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात मावळ तालुक्यातील शहीद झालेले शेतकरी बांधव

शहीद कांताबाई ठाकर, शहीद मोरेश्वर साठे, शहीद शामराव तुपे यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस शिवसेना मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने पवन मावळ येथील येळसे गावातील स्मृती स्थळावर येऊन दिनांक उद्या गुरुवारी 7/8/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवसेना मावळ तालुका यांची भूमिका स्पष्ट करणार आहे

Advertisement

यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावले, जिल्हा संघटक अंकुश देशमुख,युवा सेना तालुका प्रमुख राजेश वाघोले मावळ तालुका संघटक अमित कुंभार, तालुका संघटक चंद्रकांत भोते, उप तालुका प्रमुख राम सावन्त, युवा लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावले, भविसे अध्यक्ष धनंजय नवघणे उपस्थित राहणार आहे,य पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, अजूनही आंदोलनातील शेतकरी बांधव १४ वर्षे उलटून ही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत यावेळी तालुका शिवसेना आपली भूमिका मांडणार आहे


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page