पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मा.नगरसेवक व बापदेव महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब तरस यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न

SHARE NOW

किवळे :

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मा,नगरसेवक व बापदेव महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष  बाळासाहेब तरस यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न झाला.

बापदेव महाराज सभागृह किवळे येथे त्यांच्या वाढदिवसा निमित्त १०वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, गरजु लोकांना रेशनिंग कार्ड वाटप, गोरगरीबांना आर्थिक सहाय्य  इत्यादी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

Advertisement

या प्रसंगी किवळेगावचे माजी सरपंच सुदामराव तरस, रामदास दांगट पाटील, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष, नानासाहेब डोईफोडे, भाजपाचे मा, गोरख उर्फ दादा तरस,अनिल चव्हाण, मोहन राऊत, उमेश सांडभोर, सुधिर सांळुखे,मनोज थोरवे, शिवसेना शहर प्रमुख मा, निलेश तरस, राजेन्द्र तरस, नवनाथ तरस, राष्ट्रवादी कॉग्रसचे मा, बापु कातळे, अंकुश तरस, आर,पी,आयचे मा दिलीप कडल क, गौतम गायकवाड, चंद्रकांत शिंदे, सामाजीक कार्यकर्ते  मा. किरण धुमाळ, तुषार तरस, दिलीप दांगट, रोहीत माळी, संतोष भोसले, विशाल तरस, दिपक तरस, बापु कदम, रविन्द्र कदम, अक्षय तरस,. बापदेव महाराज पंत संस्थेचे चेरमन मा. सुधिर भाऊ तरस, चंद्रकांत तरस, शुभांगीताई वानखडे, सिंधु तंतरपाळे, निर्मला चव्दाण, सारीका सोनवणे, अजय बखारिया, चंद्रकांत वाघमारे, मा.भरत तरस, मा. मारुती तरस,मा.शुभम दांगट, संदीप तरस,राहुल सवाई, इत्यादी उपस्थीत होते.कार्यक्रमा चे सुत्रसंचालन मा.धर्मपाल तंतरपाळे  यांनी केले. आभार मा.अशोक तरस यांनी मानले,


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page