वडगाव मावळ येथील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयींबद्दल आज युवा सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वडगाव (मावळ ):
वडगाव मावळ येथील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयींबद्दल आज युवा सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.जर लवकरात लवकर या समस्या दूर केल्या नाही तर युवा सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला.
Advertisement
यावेळी युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे, युवा सेना तालुकाप्रमुख राजेश वाघोले, शिवसेना उपतालुकाप्रमुख रामभाऊ सावंत ,शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे,शिवसेना तालुका संघटक अमित कुंभार,युवा सेना उपतालुकाप्रमुख राज मु-हे, शिवसेना विभागप्रमुख सहादू बडेकर,उपविभागप्रमुख नरेश घोलप शिवसेना सोशल मीडिया राज्य समन्वयक यश कदम,समीर सातकर उपस्थित होते.






