सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज अडचणीत

मावळ :

मावळ (२०४) मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरीता उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथबद्ध शपथपत्रात खाडाखोड , निवडणूक आयोगाच्या मान्यते शिवाय बेकायदा छेडछाड तसेच खोटी माहिती दिल्याने तसेच माहिती लपविल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र करणे बबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ अभिषेक हरिदास यांनी तक्रार दखल केली.मावळ (२०४) मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरीता उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी दिनांक २४.१०.२०२४ रोजी नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र नोटरी समोर शपथबद्ध केले व सदर नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथबद्ध शपथपत्र भारत निर्वाचन आयोगाच्या आधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले.तक्रारदार डॉ.अभिषेक सुभाष हरीदास यांनी भारत निर्वाचन आयोगाच्या आधिकृत संकेतस्थळा वरून मावळ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरीता उभे असलेले उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांचे निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथबद्ध शपथपत्र डावूनलोड केले. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथबद्ध शपथपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून आले की सुनील शंकरराव शेळके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे मावळ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करीता नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथबद्ध शपथपत्रात दिलेली माहिती ही खोटी ,निवडणूक आयोगाच्या मान्यते शिवाय बेकायदा छेडछाड केलेली , तसेच नोटरीच्या सही शिवाय खाडाखोड केलेली माहिती नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथबद्ध शपथपत्रात दिली आहे तसेच काही माहिती लपवली आहे सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीनि संदर्भातील माहिती मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी निवडणूक आयोग यांच्या फॉर्म मध्ये छेडछाड केली आहे.त्यांनी खरेदीचा दिनांक याला आळ करून त्याच्या पुढे साठेखत दिनांक लिहिला आहे व त्यात उमेदवार यांनी स्वतः सही केली आहे . उमेदवाराचे सदर कृत बेकायदा आहे कारण फॉर्म मध्ये छेडछाड करण्याचा त्याचा अधिकार नाही तसेच खाडाखोड केल्या नंतर त्याची स्वतःचीच सही आहे त्यावर नोटरीने सही केली नाही तसेच निवडणूक आयोगाच्या फॉर्म मध्ये छेडछाड करण्याचा उमेदवारास अधिकार नाही तसेच राजपुरी येथील शेतजमीन नमूद केला असून याच संदर्भातील माहिती मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी निवडणूक आयोग यांच्या फॉर्म मध्ये छेडछाड केली आहे.त्यांनी खरेदीचा याला आळ करून त्याच्या पुढे साठेखत लिहिला आहे व त्यात उमेदवार यांनी स्वतः सही केली आहे . उमेदवाराचे सदर कृत बेकायदा आहे कारण फॉर्म मध्ये छेडछाड करण्याचा त्याचा अधिकार नाही तसेच खाडाखोड केल्या नंतर त्याची स्वतःचीच सही आहे त्यावर नोटरीने सही केली नाही तसेच निवडणूक आयोगाच्या फॉर्म मध्ये छेडछाड करण्याचा उमेदवारास अधिकार नाही तसेच तळेगाव दाभाडे येथील निवासी इमारत ज्याचा नमूद केला असून याच संदर्भातील माहिती मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी स्वतः संपादन केलेल्या मालमत्तेच्या बाबतीत खरेदीचा दिनांक व खरेदीच्या वेळी असलेली जमिनीची किंमत याच्या दिलेल्या माहितीत खाडाखोड केली असून त्यांनी त्यांचीच /उमेदवाराची सही दिसून येत आहे मात्र नोटरीने खाडाखोड झाल्यावर सही केलेली नाही. तसेच शेयर्सचा युनिटचा तपशील लपविला आहे तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र ६००० चौरस फुट असे नमूद केले आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र ७५०२.४४ चौरस फुट असे नमूद केले आहे त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या दोन्ही शपथपत्रातील तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीन च्या क्षेत्र बाबतच्या माहितीत तफावत दिसून येते व यातील एक माहिती खोटी व चुकीची दिसून येते तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीन ची खरेदी किंमत ३९,६७,७४० रु .नमूद केली आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीन ची खरेदी किंमत ३३,०६,९५० रु .नमूद केली आहे त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या दोन्ही शपथपत्रातील तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीन च्या खरेदी किंमती बाबतच्या माहितीत तफावत दिसून येते व यातील एक माहिती खोटी व चुकीची दिसून येते तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र १६१६८ चौरस फुट असे नमूद केले आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीनचे क्षेत्र १६३६१.१३ चौरस फुट असे नमूद केले आहे त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या दोन्ही शपथपत्रातील तळेगाव दाभाडे येथील बिगर शेतजमीनच्या क्षेत्र बाबतच्या माहितीत तफावत दिसून येते व यातील एक माहिती खोटी व चुकीची दिसून येते तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी आंबळे येथील शेतजमीनची खरेदी किंमत १८,८७,१२६ रु. नमूद केली आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी आंबळे येथील शेतजमीनची खरेदी किंमत १८,८७,००० रु. नमूद केली आहे त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या दोन्ही शपथपत्रातील आंबळे येथील शेतजमीनची खरेदी किंमतच्या माहितीत तफावत दिसून येते व यातील एक माहिती खोटी व चुकीची दिसून येत.

Advertisement

तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी आंबळे येथील शेतजमीनची खरेदी किंमत ५,२५,३१० रु. नमूद केली आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी आंबळे येथील शेतजमीनची खरेदी किंमत ५,०२,००० रु. नमूद केली आहे त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या दोन्ही शपथपत्रातील आंबळे येथील शेतजमीनची खरेदी किंमतच्या माहितीत तफावत दिसून येते व यातील एक माहिती खोटी व चुकीची दिसून येत.

तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी वराळे येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र २५७६० चौरस फुट असे नमूद केले आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी वाराळे येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र २७७२७.८१ चौरस फुट असे नमूद केले आहे , त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या दोन्ही शपथपत्रातील वाराळे येथील बिगर शेतजमीन च्या क्षेत्र बाबतच्या माहितीत तफावत दिसून येते व यातील एक माहिती खोटी व चुकीची दिसून येते

तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी सांगवि येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र ४०००० चौरस फुट असे नमूद केले आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी सांगवि येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र ४३०५५.६० चौरस फुट असे नमूद केले आहे , त्यामुळे उमेदवाराने दिलेल्या दोन्ही शपथपत्रातील सांगवि येथील बिगर शेतजमीन च्या क्षेत्र बाबतच्या माहितीत तफावत दिसून येते व यातील एक माहिती खोटी व चुकीची दिसून येते तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी वडगाव येथील बिगर शेतजमीनचे क्षेत्र ४०९०० चौरस फुट असे नमूद केले आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी सांगवि येथील वडगाव येथील बिगर शेतजमीन चे क्षेत्र ४४०२४.३९ चौरस फुट असे नमूद केले आहे. तसेच सन २०१९ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी कल्हाट येथील शेतजमीन ची खरेदी किंमत २५,८४,२६६ रु. नमूद केली आहे , मात्र सन २०२४ मध्ये उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी कल्हाट येथील शेतजमीन ची खरेदी किंमत २६,९०,७३१ रु. नमूद केली आहे तसेच सुनील शंकर शेळके यांनी उत्पन्नाचा स्तोत्राचा तपशिलात त्यांना आमदाराचे मानधन व भत्ता मिळत असले बाबत माहिती लपवली आहे.

“सदर निवडणूक अधिकाऱ्यां वर तात्काळ कारवाई झाली पाहिजे लवकरच न्यायालयात केस दाखल करणार…… डॉ.अभिषेक सुभाष हरीदास”

“सदर बाब गंभीर असून तक्रारीवर न्याया मिळेल का असा प्रश्न पडतो… जेष्ठ सा का अनिल भांगरे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page