श्री.गणेश उर्फ कैलास बबन माने यांचे दुःखद निधन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

दुःखद वार्ता

भावपूर्ण श्रद्धांजली

श्री. अरुण बबन माने यांचे लहान बंधू गणेश उर्फ कैलास बबन माने(४९:वर्षे) यांचे रविवारी (दि.२५) पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी तळेगाव दाभाडे, श्री.बनेश्वर स्मशानभूमी येथे सकाळी ११.३०वाजता होईल.

Advertisement

अंत्ययात्रा राहत्या घरापासून प्लॉट नं.७, मस्करनेस कॉलनी दोन सह्याद्री शाळेच्या मागे, तळेगाव दाभाडे* येथून निघेल.

त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

शोकाकुल

श्री. पद्माकर बबन माने

श्री. प्रभाकर बबन माने

सौ. विश्वनाथ बबन माने

श्री. अरुण बबन माने

समस्त माने परिवार


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page