* उर्मट पीएसआय गणेश झिंजुर्डे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा* जागृत नागरिक महासंघाची पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी

SHARE NOW

पिंपरी चिंचवड :

Advertisement

चिंचवड पोलीस स्टेशनचे पीएसआय गणेश झिंजुर्डे यांनी जागृत नागरिक महासंघाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे यांना अतिशय असौजन्यशील वागणूक देऊन अपमानित केले शासन आदेशाचा अवमान केला त्यामुळे श्री झिंजुर्डे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने मा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे साहेब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे यावेळी मा आयुक्त साहेब उपस्थित नसल्यामुळे चिंचवड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा श्री मुकुटलाल पाटील यांनी तक्रार अर्ज स्विकारला आणि योग्य ती चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल असे महासंघाला आश्वासन दिले यावेळी जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव सचिव उमेश सनस कार्याध्यक्ष दत्तात्रय देवकर पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे पिंपरी चिंचवड शहर उपप्रमुख मच्छिंद्र कदम तसेच सांगवी विभाग सदस्य राजेंद्र कदम चिंचवड विभाग सदस्य प्रकाश गडवे उपस्थित होते

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page