गुरुवारी तळेगाव दाभाडे परिसरात पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
तळेगाव दाभाडे :
गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ रोजी MSEB तर्फे देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता संपूर्ण दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ रोजी संपूर्ण शहरात( गाव भाग व स्टेशन भाग) सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान पाणीपुरवठा होणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे.