निधनवार्ता आदर्श माता सौ. शकुंतला प्रभाकर भेगडे यांचे निधन
निधन वार्ता
भावपूर्ण श्रद्धांजली
आमच्या भेगडे परिवारातील आदर्श माता,
अंकुश प्रभाकर भेगडे यांच्या मातोश्री *कै. सौ . शकुंतला प्रभाकर भेगडे (83 वर्षे )* यांचे रविवार (दि.03) पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
*अंत्यविधी* श्री.बनेश्वर
स्मशानभूमी ,तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
येथे *आज सकाळी १०.०० वाजता होईल.*
*अंत्ययात्रा राहत्या घरापासून प्लॉट नं . 138,मनोहर नगर, तळेगाव स्टेशन* येथून निघेल.
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
*शोकाकुल*
श्री. प्रभाकर शिवराम भेगडे
श्री. अंकुश प्रभाकर भेगडे
श्री.विलास किसन भेगडे
श्री. मोहन प्रभाकर भेगडे
श्री. सर्वेश प्रभाकर भेगडे
श्री. भास्कर प्रभाकर भेगडे
श्री. मल्हारी राजाराम भेगडे
श्री. दिलीप राजाराम भेगडे
श्री कैलास किसन भेगडे
श्री मयूर मधुकर भेगडे
*समस्त भेगडे परिवार*






