*नवीन समर्थ विद्यालयात अनुष्का नरुटे प्रथम*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयाचा १०वी चा निकाल १००टक्के लागला असून प्रथम तीन आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम क्र.-अनुष्का नरुटे९४.४०टक्के द्वितीय क्र.- शिवम कोटकर ९२.२०टक्के,तृतीय क्र.-चैतन्य वायकर
९२टक्के.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश मस्के,शालेय समिती अध्यक्ष महेश शहा,प्राचार्य वासंती काळोखे,पर्यवेक्षक शरद जांभळे यांनी केले आहे.