मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मावळ तालुका मनसे अध्यक्ष अशोक कुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवले येथील शिक्षण ग्राम अनाथ आश्रमात केक कापून अन्नदान करण्यात आले
भाजे :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मावळ तालुका मनसे अध्यक्ष अशोक वसंतराव कुटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील देवले येथील शिक्षण ग्राम अनाथ आश्रमात केक कापून आणि अनाथ मुलांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे म्हणाले की या कार्यक्रमाचा उद्देश्य अनाथ मुलांना आनंद देण्याचा होता .या कार्यक्रमाला मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे. लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल भोसले. लोणावळा शहर प्रवक्ता मनसे अमित भोसले. उपाध्यक्ष दिनेश कालेकर.माजी उपाध्यक्ष उमेश म्हाळस्कर. मनसे मावळ तालुका उपाध्यक्ष अनिल लालगुडे. मंगेश फाटक. निर्मल आंबेकर. अभिजीत फासगे. निलेश लांडगे. संदीप बोभाटे. श्रेयस कांबळे. कैवल्य जोशी. जुबेर मुल्ला. रामदास चतुर. आकाश रणपिसे तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास आडकर. देवले शिक्षण ग्राम चे अल्हाट टपाले(सर) याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुनील सावळे.व शिल्पा सावळे यांनी केले होते.