मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघीरे पाटील यांच्या प्रचारार्थ पवनानगर मध्ये प्रचार पत्रकांचे वाटप.
पवनानगर :
सोमवार दिनांक 6 मे रोजी लोकसभा उमेदवार संजोग वाघिरे पाटील यांच्या प्रचारार्थ पवनानगर येथील काले, ब्रामणोली,वारू,मलवंडी ठुले ,चिंचवडी येथे घरोघरी जाऊन प्रचारपत्रक वाटप करून स्टिकर लावण्यात आले.
यावेळी तालुका संघटक अमित कुंभार, समन्वयक अनिल भालेराव, विभागप्रमुख उमेश दहिभाते, शाखाप्रमुख प्रवीण कालेकर, किशोर शिर्के, सनी मोहिते, संतोष कालेकर, छबन काळे, किरण बेनगुडे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.