कामगार सेल मावळ लोकसभा संयोजकपदी अमोल भेगडे

SHARE NOW

कार्ला- दहिवली येथील अमोल जगन्नाथ भेगडे यांची मावळ लोकसभा संयोजक पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान  मंत्री चंद्रकांत पाटील,महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय हरगुडे,यांंच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

Advertisement

यावेळी खडकवासला आमदार भीमराव तापकीर,राज्य सरचिटणीस हनुमंत लांडगे,जिल्हा अध्यक्ष किरण राक्षे उपस्थीत होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page