गोपाळ दगडू परदेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

SHARE NOW

आवाज न्यूज चे संपादक, अ. भा.मराठी नाट्य परिषदेचे संचालक,विनम्र, स्नेहशिल,मनमिळाऊ अशी त्यांची ओळख असे श्री.गोपाळ दगडु परदेशी.तळेगाव.यांचे निधन झाले त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लागो!.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली👏🌹


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page