जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळा व विजेच्या निमित्त श्री आसाराम बापू साधक परिवार मावळ कमिटीच्या वतीने भाविकांना सरबत वाटप.

SHARE NOW

देहू :

रविवार दिनांक 16 मार्च रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळा व विजेच्या निमित्त श्री आसाराम बापू साधक परिवार मावळ कमिटीच्या वतीने भाविकांना सरबत वाटप.

Advertisement

यावेळी आमदार सुनील शेळके माजी आमदार उल्हास पवार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या वेळेस उद्योजक संग्राम जगताप पंकज धनानी, रवी सोनी आणि परिवार, सुनील कबाडे, एस पवार, चंद्रकांत खरमारे, प्रकाश घोगे परिवार, दीपक शिंदे परिवार गोविंद किर्तीकर निलेश मकवाना, जितेंद्र देशमुख, संदीप येवले, आदित्य झिंजे, संदेश पवार, विनू भाऊ धुमाळ आणि समस्त संत श्री आसारामजी बापू साधक परिवार मावळ तालुका उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page