कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून पुणे, सातारा घाट, रत्नागिरी परिसरात ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे
पुणे :राज्यात सध्या काही भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने
Read more