सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांनी घरातील कचरा टाकायचा कुठे ? दिवसातून दोन वेळ कॉम्पॅक्टरची व्यवस्था करा, पण कचराकुंडी ठेवा राजेंद्र जगताप यांची मागणी
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने इंदौरच्या धर्तीवर कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये
Read more