लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

Advertisement

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, लेखापाल जयश्री साईखेडे, लेखा परीक्षक श्रुती सोमवंशी, आस्थापना प्रमुख नेहा पाटील, मिळकत विभागप्रमुख मधुरा जोशी, संगणक अभियंता सोनाली सासवडे, विद्युत अभियंता स्मिता म्हस्के, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, सुनिल काळकुटे, लिपिक ज्योती पेंडसे, वैशाली आडकर, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, संदेश गरुड, मयूर ढिलोड, आशिष दर्शले, प्रविण शिंदे, विलास वाघमारे, विशाल लोणारे, अरविंद पुंड, लिपिक रोहित भोसले, बाळासाहेब पवळे, उषा बेल्हेकर, शिला वेहळे, अतुल पठारे, बुद्धभूषण काकडे, अश्विनी गरुड, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, कुणाल अढागळे, सुरज शिंदे, शितल कडूसकर, अनिता कांबळे, नवाज शेख आणि कर्मचारी वर्ग तसेच अण्णाभाऊ साठे मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब अढागळे, सुनिल वाघमारे, कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष मुरलीधर टकले उपस्थित होता. यावेळी भास्कर वाघमारे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनाचा अल्पपरिचय करून दिला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page