*अनिल वेदपाठक यांची नियुक्ती*
तळेगाव दाभाडे :
भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर कार्यकारणी मध्ये अनिल वसंतराव वेदपाठक यांची संयोजक शासकिय योजना पदी नियुक्त करण्यात आलेली आहे.तसे पत्र संतोष हरिभाऊ दाभाडे(पाटील) अध्यक्ष भाजपा तळेगाव दाभाडे शहर यांनी दिले आहे.यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष किसान मोर्चा गणेश भेगडे,मावळ तालुका प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे,माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ दाभाडे,शोभा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.