सेवापुर्ती म्हणजे नवीन कार्याची सुरुवात – कार्यवाह चंद्रकांत शेटे – इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील तंत्रशिक्षण विभागाचे प्रा.निशिकांत भोसले सेवानिवृत्त
तळेगाव दाभाडे : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील तंत्रशिक्षण विभागाचे प्रा.निशिकांत भोसले यांच्या ३० वर्षांतील शैक्षणिक सेवेतील सेवापुर्ती
Read more