भास्कर सदाशिव भेगडे यांचे निधन.
*भावपूर्ण श्रद्धांजली*
भास्कर सदाशिव भेगडे (वय ५३ वर्षे)* यांचे सोमवार, दि.
२७/५/२०२४रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.श्री.दीपक सदाशिव भेगडे यांचे ते बंधू होते.ईश्वरी सत्यपुढे इलाज नाही. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
अंत्ययात्रा राहत्या घरापासून,सावली आश्रम, मस्करनेस कॉलनी नंबर २. येथून आज दुपारी ३ .००वाजता निघेल.