कुटुंबातील सततच्या छळाने लोणावळ्यात महिलेचा मृत्यु

लोणावळा :

लोनावळ्यातील म्हाडा कॉलोनीत राहनारी अनया अथर्व कांबले वय वर्ष 23 यांचा कुटुंबातील छळाने मृत्यु झाला.

जावई ,मुलीचे सासरे, सासु, ननंद यांना शहर पोलिसांनी अटक केलीआहे.

या बाबत गुन्हा नं .१९८/२०२४ भा. द. वी.कलम ४९८(अ)३०४(ब)५०४,३४ अन्वये यातील आरोपी मजकूर यानी यामधील फिर्यादी संजय चंद्रकांत क्षीरसागर(३२) रा. दावड़ी ता. खेड़ यांची मुलगी अनया हिच्या लग्नानंतर तीचा पती अथर्व महेश कांबळे ,सासरे महेश कांबळे ,सासु वैशाली महेश कांबळे ,ननंद साक्षी महेश कांबळे . सर्व रा. म्हाडा कॉलेनी लोनावळा ता.मावळ जि.पुणे.यांनी सतत मुलगी अनया हीच्या कपड्यावरून, बोलन्यावरुन सतत टोमणे मारून, लग्नात मान, पान केला नसल्याने कारनावरुन लग्नात पाहिजे तेवढ़ा हुंडा दिला नाही आई वड़ील यांकडून हुंड़ा घेउन ये असे मुलगी अनया ला शारीरिक व मानसिक त्रास देऊन जाच व छळ करुण तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे.माझ्या मुलीच्या मृत्युस कारणीभूत झाले आहेत, वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन गुन्हा रजी, दाखल केला.गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा. ज्यूडी मेजी सा.कोर्ट वडगांव मावळ याना रवाना केले .या संदर्भात मयत महिलेचे वडिल संजय चंद्रकांत क्षीरसागर यांनी लोनावळा शहर पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली.

Advertisement

या घटनेतिल सर्व आरोपी यांना लोनावला शहर पोलिसानी अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास लोनावला शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक. पो. नि.पवार करित आहे.असे लोनावला शहर पोलिस यांच्या कडून सांगन्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page