*विश्वकर्मा प्रतिष्ठाण तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता .यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.*
तळेगाव दाभाडे *विश्वकर्मा प्रतिष्ठाण तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता .यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.*
याप्रसंगी उपस्थित तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोकभाऊ दाभाडे,ग्रामविकास व पंचायत राज विभाग पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक सचिनभाऊ टकले, तळेगांव दाभाडे शहर भाजपा सरचिटणीस स्वप्निल भेगडे, भाजपा शहर कोषाध्यक्ष विनायकदादा भेगडे, माजी नगरसेविका शुभांगीताई शिरसाट,पत्रकार रेखा भेगडे,पत्रकार जगन्नाथ काळे,उपाध्यक्ष सतिश पारगे, मुदुलाताई भावे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ता आघाडीचे अध्यक्ष अनिलजी वेदपाठक, भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष सोपानराव आल्हाट, सोशल मीडियाचे अध्यक्ष ऋषिकेश सुतार, भाजपा प्रसिद्धी प्रमुख अमित भागीवंत, भाजपा सदस्या सुनिताताई पाटील, भाजपा कामगार मोर्चाचे सरचिटणीस तुकाराम आखाडे,उपाध्यक्ष अविनाश आखाडे,विश्वकर्मा प्रतिष्ठानचे सुभाषराव शिरसाट, बाळासाहेब गरूड, मधुकर भालेकर, संतोष पंडीत, निलेश पालेकर, तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,विश्वकर्मा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी महिला उपस्थित होते.*