प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथील वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश गुट्टे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात(Talegaon Crime News) अडकले आहेत.
मंगळवारी (दि. १८) ही कारवाई करण्यात आली आहे.
एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा लावून ही कारवाई केली.