भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रणरागिनी मा सौ: तृप्तीताई देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वही पुस्तके पेन्सील खाऊ वाटप व महिलांना साडी वाटप

SHARE NOW

पवनानगर मावळ :

 

येलघोल येथील भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रणरागिनी मा सौ तृप्ती ताई देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त गांवमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वही पेन्सिल खाऊ वाटप व महिलांना साडी वाटप कार्यक्रम करण्यात आला

यावेळी तृप्ती ताईंनी रणरागिणी कसं राहायचं असं महिलांना मूलींना प्रशिक्षणही देण्यात आलं येलघोल धनगव्हाण हे शेवटचं टोक आहे पुढे रस्ताच नाही निसर्गरम्य ने वेढलेले गांव पर्यटन स्थळ हे घोषित करावे अशी ही माहिती दिली तसे त्यांनी गावाचे कौतुकही केले माझ्या वाढदिवसानिमित्त मला भरभरून प्रेम दिले असे गावच्या ग्रामस्थांनी महिला भगिनींनी माझ्या वाढदिवसानिमित्त कौतुकही करण्यात आले

Advertisement

 

आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मा. सरपंच जयवंत घारे विद्यमान सरपंच प्रियंका सुखदेव घारे. उप सरपंच सीताबाई भिलारे. पोलीस पाटील अंजनाताई कदम मा अनिताताई अगरवाल मा सरपंच शांताराम भरणे मा. उपसरपंच गोरक्षनाथ घारे. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अर्जुन घारे. उपाध्यक्ष वैशाली सुनील घारे बिट्टू पाटील . ग्रामपंचायत सदस्य सीमा शेडगे शिल्पा घारे… सुखदेवराव घारे प्रकाश कदम लक्ष्मण कदम प्रवीण लोहार प्रवीण जाधव.. सुनील घारे आरपीआय अध्यक्ष दिलीपराव कदम मोनाली भिलारे द्रोपदाबाई घारे मका बाई बोडके मंदाबाई भरणे रेखा घारे मिनाबाई कदम दगडाबाई कोंडे

आदींनी उपस्थिती कार्यक्रमाला हजेरी लावली तसे आभारही ताईंचे वाढदिवसानिमित्त मानले


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page