धनगव्हाण मावळ मध्ये भूमाता ब्रिगेड संस्थापिका रणरागिनी मा सौ तृप्तीताई देसाई यांचा केक कापून वाढदिवस लहान चिमुकल्यांनी केला साजरा
पवनानगर मावळ : धनगव्हाण मावळ मध्ये भूमाता ब्रिगेड अध्यक्ष संस्थापिका माःसौ तृप्तीताई देसाई लहान चिमुकल्यांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी तृप्ती ताई देसाई यांनी गावाचं खूप कौतुक केलं
येलघोल धानगव्हाण गाव हे निसर्गरम्य वातावरण आहे त्या दोन्ही गावातील शेवटचा टोक असल्यामुळे पुढे रोडच नाही नावलौकिक डोंगराळ भागामध्ये बुद्ध लेण्या दोन्ही गावांच्या मध्ये असल्यामुळे व पवनमावळ मध्ये पवना धरण असल्यामूळे चारही बाजूंनी गड किल्ले तिकोना तुंग विसापूर लोहगड असे नावलौकिक पर्यटन स्थळ असल्यामुळे ही दोन्ही गाव पर्यटन स्थळ मध्ये यावी अशी माहिती देण्यात आली तसेच गावाचे कौतुकही केले गावातील बंधू-भगिनी व लहान चिमुकल्या नी मला माझ्या वाढदिवसानिमित्त भरभरून प्रेम दिले मी शतशः ऋणी आहे
यावेळी उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य संतोष घारे रिपब्लिकन पार्टी सदस्य विनोद कदम शरद घारे (चेअरमन ) निलेश घारे कैलास घारे शंकर घारे हरीदास घारे नवनाथ घारे वसंत घारे आदीनी ताईंचे आभार मानून उपस्थिती दाखवली






