स्वर्गीय शिवाजी सावळेराम काकडे यांचे वयाच्या 70 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन
🙏🏻 *दुःखद निधन* 🙏🏻
स्वर्गीय शिवाजी सावळेराम काकडे
यांचे वयाच्या 70 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्यविधी आज शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता (राहत्या घरापासून सोमाटणे डेफूदिलस येथून निघेल)
Advertisement
ठिकाण :- *अंत्यविधी बनेश्वर स्मशान भूमी या ठिकाणी होईल*
*शोकाकुल:- समस्त काकडे परिवार*






