*तळेगाव येथील सरस्वती विद्यामंदिरास पारितोषिक*

SHARE NOW

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे या ठिकाणी संपन्न झाला. तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक चे डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते पारितोषिक प्र दान करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापिका रेखा परदेशी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page