राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतनिमित्त नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे,एकविरा विद्या मंदिर शाळा, कार्ला येथे साहित्यरूपी पेन वाटप करण्यात आले व काही महिन्यात येणाऱ्या परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले.

SHARE NOW

लोणावळा* :

राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतनिमित्त माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे,एकविरा विद्या मंदिर शाळा, कार्ला येथे १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यरूपी पेन वाटप करण्यात आले व काही महिन्यात येणाऱ्या परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले

Advertisement
  1. येणारे २ महिने हे शालेय जीवनाच्या दृष्टीने अंत्यत महत्वाचे महिने आहे ह्या २ महिन्या मध्ये मोबाईल / टीव्ही बाजूला ठेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या संदर्भात आणि जसा मी १० व १२ वी ला पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करायचो तस सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशी विनंती केली व सर्व विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली ते २ महिने पहाटे अभ्यास करून चांगल्या टक्केवारी मिळून पास होऊ

माजी मंत्री व नूतन संस्थेचे अध्यक्ष बाळाभाऊ भेगडे यांच्या वतीने मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी माझे मार्गदर्शक सरचिटणीस सचिन येवले,संजय हुलावळे सर, मुख्याध्यापक वंजारी सर, बाबाजी हुलावळे, रुपेश येवले, शुभम येवले व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page