नितीन वाघमारे यांची अध्यक्षपदी निवड

SHARE NOW

पवनानगर

Advertisement

जमीन संघ हक्क परिषद व पवनमावळ यांच्या वतीने विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सव सोहळा पवनानगर या ठिकाणी संपन्न होत असून जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी नितीन वाघमारे,तर सचिवपदी सुभाष भालेराव, कार्याध्यक्षपदी आनंद मोरे, खजिनदारपदी नितीन दळवी,उपाध्यक्ष परशुराम सांबरे,उपाध्यक्ष देविदास कुंभार, सह सचिव शंकर वाघमारे, उपाध्यक्ष सैरभ साबळे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.यावेळी जमीन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे व मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page